Home नाशिक मालेगाव भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश भाऊ...

मालेगाव भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश भाऊ साबणे यांची मालेगाव विधानसभे साठी लोकसभा निवडणूक प्रभारी पदी निवड

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240322_165543.jpg

मालेगाव भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश भाऊ साबणे यांची मालेगाव विधानसभे साठी लोकसभा निवडणूक प्रभारी पदी निवड

प्रतिनिधी प्रविण वामनराव क्षिरसागर. मालेगाव

मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते काम नायक विकासपुरुष कार्यसम्राट
व्यक्तीमत्व गोरगरीब जनतेच्या कुठल्याही सुख दुखात अर्ध्या रात्री हजर होणारे लहान मुलांन पासून तर वयोवृद्धना आपलेसे वाटणारे घनधांडगा संपर्क असलेले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष
श्री दिनेश भाऊ संभाजी साबणे यांची मालेगाव बाह्य विधानसभा साठी लोकसभा निवडणूक प्रभारी पदी भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. यावेळी दिनेश भाऊ साबणे यांच्यावर सर्व क्षेत्रातील मान्यवर कडुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे …

दिनेश भाऊ संभाजी साबणे यांच्या कार्याला मानाचा सलाम

Previous articleकेज पोलिसांच्या दडपशाही विरोधात पत्रकारबांधवानी तहसीलदारांना दिले निवेदन
Next articleरोड शो, लाऊडस्पीकर साठी परवानगी आवश्यक; 3 चाकी, 4 चाकी वाहनांवरील बॅनरला बंदी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here