Home अमरावती अमरावती जुन्या शहरात पंचशील चौकात घाणीचे साम्राज्य.

अमरावती जुन्या शहरात पंचशील चौकात घाणीचे साम्राज्य.

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240316_170659.jpg

अमरावती जुन्या शहरात पंचशील चौकात घाणीचे साम्राज्य.
——-
दैनिक युवा मराठा
पी.एन.
देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती शहरातील सुका व ओला घरगुती कचरा मनपाद्वारे वाहून नेण्याकरिता अमरावती महानगरपालिका सहकारी सेवा संस्था यांना ठेका दिला आहे. परंतु जुन्या शहरात कचरा नेण्याकरता महानगरपालिकेने सहकारी सेवा संस्था यांना ठेका दिला आहे. परंतु बुधवार येथील 85 ल चौकात प्रायमरी मराठी शाळेजवळ कचऱ्याचा ढीगारा लागलेला दिसतो. पंचशील चौक बुधवार तसेच महानगरपालिका ची शाळा चे विद्यार्थी व नागरिकास नाकारता येत नाही. त्याबाबत शैलेश जीरापुरे यांनी ऑनलाईन एएमसी पोर्टल वर तक्रार केली आहे. तरी या बाबीकडे लक्ष पुरवून तेथील नागरिकांची समस्या दूर करतील काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मनपा स्वच्छता अभियान अधिकारी या समस्येची पाहणी करावी अशी त्या भागातील जनतेची मागणी आहे सदर माहिती आमच्या प्रतिनिधींना त्या भागातील नागरिकांनी चर्चेतून माहिती दिली याकडे मनपा स्वच्छता अभियान लक्ष पुरवून त्यांची समस्या दूर करावी अशी तेथील नागरिकांची समस्या आहे

Previous articleआयोगाचा ठरलं; आचार सहित लागू होताच संकेतस्थळावरून राजकीय नेत्यांचे छायाचित्र होणार गायब.
Next articleरमजाननिमित्त साहित्याने सजली बाजारपेठ. बाजारपेठेत मिठाई, सुकामेवा, फळे, खजूर खरेदीसाठी होतंय गर्दी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here