आशाताई बच्छाव
जागतिक महिला दीना निम्मित जिजाऊ ब्रिगेड तर्फे महिला आरोग्य मार्गदर्शन आणि कराटे प्रशिक्षण
देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )
देगलूर :-8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काल दि 10 मार्च रोजी जिजाऊ ब्रिगेड देगलूर च्या वतीने महिला आरोग्य मार्गदर्शन , व महिला, मुलींसाठी 10 दिवस कराटे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- माननीय राजाभाऊ कदम तहसिलदार साहेब ,
प्रमुख पाहुणे :- माननीय तानाजी चव्हाण नगरपालिका CEO साहेब ,
तसेच शिवमती डाॅ कुंती ताई जाधव , डाॅ तृप्तीताई तेलंग मॅडम, या सर्व आदरणीय व्यक्तींचे मार्गदर्शन झाले,कराटे प्रशिक्षणाचे उदघाटन ही या आदरणीय व्यक्तींच्या हस्ते झाले , या सर्व कार्यक्रमाच नियोजन जिजाऊ ब्रिगेड कार्यकारणींने मिलून केले , संचलन शिवमती संगिता ताई पवार यांनी केले , कार्यक्रमाची प्रस्तावना जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा शिवमती संजिवनी ताई सुर्यवंशी यांनी केले , अनुमोदन शिवमती मिनाताई सुर्यवंशीने केले , आभार जिजाऊ ब्रिगेड सचिव शिवमती दिपालीताई वडगावकरने केले , हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहसचिव शिवमती सुरेखाताई लोणे, उपाध्यक्ष शिवमती शिलाताई देशाई , मार्गदर्शक शिवमती सुशिलाताई गाडवे , संघटक शिवमती योजना ताई शिंदे , शिवमती महानंदाताई भोसले , शिवमती ज्योती ताई म्हागावे, शिवमती पुजाताई देशमुख , शिवमती रेजाबाई मरतोळीकर , व सर्व जिजाऊ कार्यकारीणीच्या सहकार्याने यशस्वी झाला