Home भंडारा निमगाव (पहेला )येथे देवस्थान पंच कमिटी व ग्रामवासी यांच्या वतीने घटस्थापना व...

निमगाव (पहेला )येथे देवस्थान पंच कमिटी व ग्रामवासी यांच्या वतीने घटस्थापना व गोपालकाला कार्यक्रम संपन्न

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_071242.jpg

निमगाव (पहेला )येथे देवस्थान पंच कमिटी व ग्रामवासी यांच्या वतीने घटस्थापना व गोपालकाला कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भंडारा तालुक्यातील निमगांव (पहेला) येथे देवस्थान पंचकमेटी व समस्त ग्रामवासी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा”सार्वजनिक हरीनाम घटस्थापना व गोपालकाल्याचे”आयोजन करण्यात आला होता.व सप्ताह निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ग्रामस्थांशी मनोभावे दर्शन घडले,प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी,अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर,स्थानिक ग्रामस्थ,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी अंकुशभाऊ वंजारी,धनंजयभाऊ तिरपुडे,संजय एकापुरे,अंबादम चवळे पो. पाटील निमगांव, कृष्णा चवळे तंटामुक्त समिती अध्यक्ष, तुळदशिदास चवडे उपसरपंच ,अतुल वानखेडे,कवडु गाढ़वे माजी सरपंच, सुशील बांडेबुचेउपसरपंच, अर्पित मेश्राम,नितेश बोरकर ,व प्रवीण धुळसे,मुन्ना चुधरी,अतिश सिदाम,कुलदीप गंधे,अमित शिवणकर,अरविंद राऊत,संदीप राऊत,सुरज सिदाम,गणेश चवळे,जिनेश्वर(पाटील)धुळसे,
कुंदन धुळसे,लोकेश धुळसे,मंगेश धुळसे,पंकज धुळसे,वेदांत शहारे,एकनाथ शहारे,प्रतीक चौधरी, प्रवीण कुथे,प्रीतम गंधे,रजत धुळसे,संदीप राऊत,अंगत वानखेडे,निखिल शेलोटे,रितिक धुळसे,मुकुल धुळसे,विलास शेलोटे,सचिन भोयर,आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमोबाईल साधा सोपा…! पण… आता तुमची करणार पोलखोल…!!
Next articleदेवरगावला योगीराज हरे कृष्ण विद्यालयातील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here