Home भंडारा समाजभूषण डी जी रंगारी यांचा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार

समाजभूषण डी जी रंगारी यांचा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार

86

आशाताई बच्छाव

IMG_20240224_075124.jpg

समाजभूषण डी जी रंगारी यांचा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )तालुका पत्रकार संघ साकोली च्या वतीने सर्किट हाऊस या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा विशेष योगदान आहे अशा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रात ज्यांच्या विशेष योगदान आहे असे समाजभूषण डी जी रंगारी यांच्या वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ सोमदत्त करंजेकर , नाना पटोले यांचे प्रतिनिधी एच बी भेंडारकर, डॉ. नेपाल रंगारी,सरीता फुंडे,पत्रकार अशोक गुप्ता, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश भैस, संजय साठवने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराच्या स्वरूपात स्मृतीचिन्ह ,शाल व पुष्पगुच्छ देण्यात आले .
याप्रसंगी पत्रकार सुनील जगिया, प्रशांत शिवणकर ,राजू दुबे ,सुदाम हटवार, मनीशा काशीवार ,चेतक हत्तीमारे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते .सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डी जी रंगारी यांच्या विशेष योगदानाबद्दल सत्कार केल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनी व परिवारातील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे .

Previous articleनिफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे सोमवार २६ रोजी धर्म ध्वजारोहण सोहळा
Next articleवैशाली मडावी उर्फ लावण्या( नृत्य कलाकार) यांचा सातलवाडा येथे सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.