Home नांदेड देगलूर येथे मराठा आरक्षण व मा.जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्तारोको...

देगलूर येथे मराठा आरक्षण व मा.जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्तारोको आंदोलन संपन्न.

46
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_203120.jpg

देगलूर येथे मराठा आरक्षण व मा.जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्तारोको आंदोलन संपन्न.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मा.मनोज जरांगे पाटील हे गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असुन त्यांची तब्येत अत्यंत खराब असतानासुद्धा कुंभकर्णी झोपेच सोंग घेणारे गद्दार शासनाने दुर्लक्ष करीत बेशरम पणाचा कळस गाठीत अधिवेशन घेत फिरत आहेत याचा निषेध व्यक्त करीत जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून व लवकर जरांगे पाटील यांची मागणी त्वरित मान्य करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत देगलूर येथील नविन बसस्थानक येथील दि17 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद/ दिल्ली या न्याशनल हायवेवर रास्ता रोको आंदोलन करीत तीव्र निदर्शने करण्यात आली व तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी असंख्य मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here