Home वाशिम अनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा- यश...

अनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा- यश चव्हाण

374
0

आशाताई बच्छाव

IMG_20240209_171048.jpg

अनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा- यश चव्हाण

अनसिंग ग्रामपंचायत मध्ये १५ वित्त आयोगाच्या निधीतून नाली व रस्त्याचे बांधकाम कामे झाले परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यश चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन हे कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहे याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली व तसेच अनसिंग ग्रामपंचायत चे सचिव हे ग्रामपंचायत कार्यालयात उशिरा येणे, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फोन नंबर ब्लॉक केले जे ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहेत त्यांना सुध्दा इग्नोर करणे आणि मुजोरी ने बोलतात यांच्या वर सुद्धा कारवाई करण्यात यावी यांनी अनसिंग ग्रामपंचायत च्या हेडक्वार्टर मध्ये राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे यश चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करण्याचे विशेष अधिकारींना आदेश दिले.

Previous articleमुंबई पोलीस शुभम आगोणे हत्याप्रकरणातील एका आरोपीला धुळ्यातून अटक
Next articleअमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील बलात्कारी भोंदू गुरुदास बाबास भोपाळ मधून अटक.एलसीबीची कारवाई.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here