Home नांदेड मा. नगराध्‍यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्‍या निवास्‍थानी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सौ.प्रतिभाताई चिखलीकर व सौ.प्रणिताताई...

मा. नगराध्‍यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्‍या निवास्‍थानी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सौ.प्रतिभाताई चिखलीकर व सौ.प्रणिताताई चिखलीकर-देवरे यांच्‍या उपस्थितीत मोठ्या उत्‍सवात साजरा.

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_120955.jpg

मा. नगराध्‍यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्‍या निवास्‍थानी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सौ.प्रतिभाताई चिखलीकर व सौ.प्रणिताताई चिखलीकर-देवरे यांच्‍या उपस्थितीत मोठ्या उत्‍सवात साजरा.

लोहा प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार

मकर संक्रांति पासुन रथसप्‍तमी पर्यंत सुरु असलेल्‍या तिळ-गुळ व हळदी-कुंकवाचा कार्यक्रमाचा कार्यक्रम हिंदू संस्‍कृतिप्रमाणे चालू असतो. त्‍याचाच भाग म्‍हणून हळदी-कुंकवामुळे जनसंपर्क व चांगल्‍या विचाराची देवाण घेवाण होत असते. त्‍यामधुनच राष्‍ट्रीय एकात्‍मता निर्माण होते. भगीनीच्‍या अंगी असलेले अनेक सुप्‍तगुण चांगला विचार, बोलण्‍याच्‍या देवाण घेवाणी निर्माण होतो. म्‍हणूनच हळदी-कुंकवाला महत्‍व असते.
सद्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम लोहा शहरात अनेक ठिकाणी चालू असून त्‍याचाच भाग म्‍हणून लोहा येथील मा. नगराध्‍यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्‍या निवास्‍थानी असाच हळदी-कुंकचा कार्यक्रम पार पडला यामध्‍ये नांदेड जिल्‍ह्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्‍या आर्ध्‍यांगिणी सौ. प्रतिभाताई चिखलीकर व भाजपाच्‍या महिला मोर्चा प्रदेश उपाध्‍याक्षा सौ.प्रणिताताई चिखलीकर-देवरे यांनी संबंधित महिलांना हळदी-कुंकवाच्‍या कार्यक्रमा उपस्थित असलेल्‍या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळेस मा. नगरसेविका सौ. गोदावरीताई सुर्यवंशी व अनेक महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

Previous articleअखंड हरिनाम सप्‍ताह हा वारकरी सांप्रदायिक, धार्मिक, सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार—
Next articleधान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना लुटले : लुटारुंवर फौजदारी गुन्हे दाखल करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here