Home नाशिक सिन्नर फाट्यावर पायी यात्रेकरू भाविकांना फळे वाटप

सिन्नर फाट्यावर पायी यात्रेकरू भाविकांना फळे वाटप

70
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_181619.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
त्र्यंबकेश्वर येथे संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रोत्सव सुरू झाला असुन, यावर्षी षटतिला एकादशी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी असुन राज्य भरातुन पायी दिंडी चे ठिक ठिकाणाहून आगमन होत आहे.
नाशिक रोड येथील सिन्नर फाटा जवळ पायी दिंडीत चालत असलेल्या भाविकांना माऊली ट्रान्सपोर्ट आणि सर्व व्यापारी मित्रांकडून फळे वाटप करण्यात आले
यावेळी मुकुंदा गायधनी,वाहिद पठाण, संतोष सहाणे, पप्पू पठाण, शरीफ शेख, अश्फाक खान,हानिफ शेख, कैलास साळवे, कैलास वर्पे,विकी ओटे,कुणाल तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here