Home मुंबई भविष्यात महाराष्ट्राची ‘जनसंपत्ती’च महाराष्ट्राचं ’वैभव’ टिकवणार!

भविष्यात महाराष्ट्राची ‘जनसंपत्ती’च महाराष्ट्राचं ’वैभव’ टिकवणार!

90

आशाताई बच्छाव

IMG_20240203_081402.jpg

भविष्यात महाराष्ट्राची ‘जनसंपत्ती’च महाराष्ट्राचं ’वैभव’ टिकवणार!

सविता तावरे मुंबई स्पेशल न्यूज रीपोर्टर– माणगाव येथील निष्ठावंत शिवसैनिकांच्या उस्फुर्त प्रतिसादात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी ‘जनसंवाद‘ साधला. महाराष्ट्रातली प्रत्येक जनता ही माझी ’जनसंपत्ती‘ आहे, ही संपत्ती वडिलोपार्जित आहे अशी साद घातली.

Previous articleमहाविकास आघाडीची अत्यंत महत्वाची बैठक संपन्न
Next article..अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.