Home अमरावती अखेर अमरावती शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिटीची शिरकाव

अखेर अमरावती शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिटीची शिरकाव

50
0

आशाताई बच्छाव

IMG_20240118_113438.jpg

अखेर अमरावती शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिटीची शिरकाव
———-
दैनिक युवा मराठा
पीएन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
देशभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या नव्या जे एन-१आणी जे एन१.१या व्हेरायटीच्या अमरावती शहरातील शिरकाव झाला आहे.या मध्ये जे एन-१चे तीन रुग्ण तर जे एन-१.१ व्हेरायटीचे ६ रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशभरात कोरोनाचा नवा व्हरायटी जे एन-१च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातही या नव्या वेरायटीचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्या शासनाने आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्र नाही रोखण्यासाठी सज्ज होते. मागील एका महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यातच खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनाने २९ पॉझिटिव्ह रुग्णाचे अहवाल हे जे एन-१तसेचजे एन-१.१ या नव्या व्हेरायटीचे आहेत का? याची खात्री करण्यासाठी या रुग्णांचे स्लॅब हे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेरिओलॉजी येथे पाठवले होते. या अनुषंगाने आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवाल नुसार २९ पैकी जे एन-१चे३ रुग्ण तर जे एन१ व्हेरायटीचे ६ व्हेरायटीचे सहा रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व रुग्णाची प्रकृतीमध्ये सुधारणा देखील झाली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, कोरोना सुरक्षेच्या दृष्टीने कोविड नियमाचे पालन करण्याच्या आव्हान जिल्हा शल्यचकिस्त डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here