Home नांदेड माळेगांव यात्रेत यश अकॅडमीच्या विद्यार्थ्याने मिळवले बक्षीस

माळेगांव यात्रेत यश अकॅडमीच्या विद्यार्थ्याने मिळवले बक्षीस

122

आशाताई बच्छाव

IMG_20240118_065702.jpg

माळेगांव यात्रेत यश अकॅडमीच्या विद्यार्थ्याने मिळवले बक्षीस

लोहा प्रतिनिधी अंबादास पाटील पवार 

तालुक्यातील प्रसिद्ध असलेली दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून समजली जाणारी माळेगाव यात्रा असून यामध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन असे अनेक प्रकारचे प्रदर्शन उपलब्ध असतात यामध्ये यश अकॅडमी पिंपळगाव ढगे येथील विद्यार्थी वैष्णव विठ्ठल कदम हा गणित प्रदर्शन पाहण्यासाठी गेला असता तिथे त्याने विविध गणितीय क्रिया, आणि आकृती पूर्ण करा असे अनेक गणित काही वेळात पूर्ण केले आणि प्रोत्साहन पर बक्षीस मिळवले.
यामुळे त्याचे मार्गदर्शक शिक्षक तथा संचालक
यश अकॅडमी पिंपळगाव ढगे श्री विजय ढगे सर यांनी कौतुक करून अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleराष्ट्रवादी क्रांग्रेस लोहा तालुका अध्यक्ष पदी छत्रपती स्वामी यांची निवड !
Next articleमहिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.