Home नांदेड देगलुर मध्ये जाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.

देगलुर मध्ये जाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240112_194120.jpg

देगलुर मध्ये जाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

दि.12 /01/2024 आज जिजाऊ चौक देगलुर येथे डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून मानवंदना देऊन , अभिवादन करून जन्मोत्सव उल्हासात साजरा करण्यात आला . यावेळी शितल ताई अंतापुर्कर , जिजाऊ जन्मोत्सव अध्यक्ष शिलाताई देसाई , सुभाषरावजी साबने , लक्ष्मीकांत पदमवार सावकार , मोगलाजी अण्णा शिर्शेटवार , अँड , अशोक देसाई , अँड .अंकुश देसाई , राहुल देसाई , अँड रमेश जाधव ,अँड वेंकटराव सुगावकर , नामदेव थड्के , बालाजी थड्के , अनिल बोन्लावार , गजानन पाटील मुजळगेकर डॉ. सुनील जाधव , ईश्वर देशमुख , अँड. अंकुशराजे जाधव , बालाजी पा. कुशावाडिकर , बजरंग कोसम्बे, राजु पाटील मलकापुर्कर , अच्युत पा. सूर्यवंशी , जिजाऊ ब्रिगेड च्या संजीवनी ताई सुर्यवंशी , चैतन्याताई वानखेडे , ज्योती ताई वर्खिण्डे , गाढवे ताई , पुष्पा ताई जाधव , मोरे ताई , मिनाताई सुर्यवंशी , रेजाताई पाटील , छाया कोठारे , जयश्री वाबळे , नंदाताई देशमुख , दिपाली पाटील , सरस्वती जाधव , माने ताई , लोने ताई , दिगंबर भाऊ कौरवार , प्रशांत दासरवाड , विष्णु पा. मलकापूरकर , राजु पा. थड्के , देविदास थड्के, शिवाजीराव वर्खिण्डे , गंगाधर लोने , केर्ले सर , महेश पा. गवण्डगाव कर ,नाना मोरे , सुमित कांबळे , शशांक पाटील , शिवा भाऊ डाकोरे , विकास मोरे , यादव फिरन्गे , अवधूत मामा भारती , थोटवाडी कर पाटील , शैलेंद्र भाऊ चव्हाण , नंदू शेठ शाखावार सह मोठ्या संख्येने सर्व समाज , पक्ष , संघटना चे पदाधिकारी , महिला व पुरुषांनी अभिवादन केले .

Previous articleश्याम चांदणेने जिंकली मानाची कुस्ती
Next articleदेगलुर मध्ये जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here