Home कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

56
0

आशाताई बच्छाव

IMG_20231208_070744.jpg

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी युवा मराठा न्युज
यावेळी राजकोट किल्ल्यात सुरु असलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी भेट देऊन पाहणी केली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान, नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आणि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleशासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleसायन रुग्णालयात लवकरच १२०० खाटा उपलब्ध होणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here