Home नाशिक मनमाड रेल्वेचा ओव्हर पुल ढासळल्याने वाहतूक ठप्प

मनमाड रेल्वेचा ओव्हर पुल ढासळल्याने वाहतूक ठप्प

327

आशाताई बच्छाव

IMG_20231129_091021.jpg

मनमाड रेल्वेचा ओव्हर पुल
ढासळल्याने वाहतूक ठप्प
नांदगाव, प्रतिनिधी अनिल धामणे – आज सकाळी मनमाड शहरातील असलेला रेल्वेचा ओव्हर पुल ढासळल्याने वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.इंदौर पुणे महामार्गावरील हा पुल महत्वाचा दुवा म्हणून ओळखला जात होता अत्यंत जुना पुल असल्याने जीर्ण झालेल्या अवस्थेत सदरचा पुल वर्षानू वर्षांपासून उभा होता.आज सकाळी पुल ढासळल्याने दोघाही बाजूची वाहतूक पुर्णपणे ठप्प झालेली असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मनमाड पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Previous articleडॉ. अनिल बोंडे यांच्यावरील हल्ला म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे भाजपच्या राज्यात भाजपचाच खासदार सुरक्षित नाही
Next articleमहाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघ जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.