Home अमरावती प्रतिभा साहित्य संघ महाराष्ट्र चीत्रांगणा 2023 ग्रामदिप पुरस्कार दिनेश आमझरे यांना जाहीर

प्रतिभा साहित्य संघ महाराष्ट्र चीत्रांगणा 2023 ग्रामदिप पुरस्कार दिनेश आमझरे यांना जाहीर

156

आशाताई बच्छाव

IMG_20231124_134842.jpg

प्रतिभा साहित्य संघ महाराष्ट्र चीत्रांगणा 2023 ग्रामदिप पुरस्कार दिनेश आमझरे यांना जाहीर

मयुर खापरे चादुंर बाजार
प्रतिनिधी
येत्या ९,१०, डिसेंबर रोजी चिखलदरा येथे आयोजित प्रतिभा साहित्य संघ, चित्रंगणा पुरस्कारासाठी दिनेश आमझरे यांची निवड करण्यात आली दोन दिवशी या कार्यक्रमात अनेक पुरस्कारांनी अनेक मान्यवर सन्मानित करण्यात येणार आहे प्रतिभा साहित्य संघ महाराष्ट्र हे व्यासपीठ गेली तीस वर्षांपासून साहित्य कलागुण, कौशल्य,चित्रकला,काष्ट कला,नाट्य, या गुणांना वाव देऊन साहित्य मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असून नवोदीत कवी, लेखक,यांची दखल घेत त्यांच्या विशेष कामगिरी बद्दल गौरव करण्यात येते
या कार्यक्रमासाठी सिने सृष्टीतील भरत गणेशपुरे सई ताम्हणकर व कला साहित्य ,सांस्कृतिक,क्षेत्रातील नामवंत दिग्गज उपस्थित राहणार असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे 2023, 24 करिता ग्रामदीप पुरस्कार दिनेश आमझरे यांना देण्यात येत आहे यासाठी मागील तीन वर्षाचा अभ्यास अनुकरण करून त्या व्यक्ती विशेष ला हा पुरस्कार देण्यात येत आहे दिनेश आमझरे यांनी शेतकऱ्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावे करून आणि समाज उपयोगी गोष्टीत तत्पर राहून पाठपुरावे करून न्याय देण्याचा ऑटोकाठ प्रयत्न केला या गोष्टीसाठी त्यांना आतापर्यंत 16 सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले सामाजिक कार्य व काव्य याची मेळ घालत त्यांनी आजवर अनेक पुरस्कार प्राप्त केले यात विशेष भाग म्हणून त्यांनी आपले दृष्टी मरणोपरांत दान केली असून सामजिक सांस्कृतिक अध्यात्मिक प्रबोधन करून आपल्या लिखाणातून नेहमी एक रोखठोक संदेश देऊन प्रबोधन करतात, त्यांच्या गाजलेल्या कवितांमध्ये कस्तुरी,रानपेटल,अर्थ सत्य, तळजोड,आश्रित,राजाचा बडी, फितुरीचा गंध,पेव, कट,धुआ धुआं,एक प्रवास,ओंझड, ओ एक दौर था,सल, श्वास, कट कारस्थानी,आहे

Previous articleखळबळजनक  गडचिरोली जिल्ह्यातील           टीटोळाच्या पाटलाची नक्षल्यांकडून हत्या, तिन ते चार नागरिकांचे अपहरण,
Next articleभगुर येथे मराठायोध्या मा श्री मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.