आशाताई बच्छाव
मेडिकल कॉलेज साठी” एम यु एच एस”त्रिसदस्यीय चमुने केली जागेची पाहणी.
—————————–
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा ब्युरो चीफ रिपोर्टर .
अमरावती.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शनिवारी एम यु एच एस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या त्रि सदस्य चमुने जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच डफरीन रुग्णालयात परिसरातील आवश्यक जागेची पाहणी केली. महाविद्यालयासाठी निवडण्यात आलेली जागा योग्य आहे की नाही याचा हवा ही चमु “एम यु एच एस “ला सादर करणार आहे .या त्रीसदस्यीय समितीचे अध्यक्ष डॉक्टर समीर गोलावार, सदस्य डॉक्टर पशु शेख, सदस्य डॉक्टर रणजीत देशमुख, यांचा समावेश असून पाहणी दरम्यान अधिष्ठाता डॉक्टर अनिल बत्रा, जिल्हा शल्य चिकित्सा डॉक्टर दिलीप सौंदळे देखील उपस्थित होते. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला सलग्नित ४३० हाडांचा रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे १७ सप्टेंबर रोजी अर्ज सादर केला. त्यामुळे लवकरच आता आयुष्य पदस्थापना तसेच पहिल्या वर्षासाठी तीन विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक महाविद्यालयाचे नियोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने”एम यु एच एस”घ्या त्रिसदस्यीज्ञसमीतीने४३० घाटांच्या रुग्णालयसाठी डफरीन रुग्णालय परिसरातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, येथील वस्तीगृह तसेच फार्मिंग शिस्त विभागाचे असलेले दोन मोठे हाल त्याचबरोबर प्रि फ्रॅब हॉस्पिटल येथे पाहणी केली आहे. तसेच आवश्यकतेनुसार इतरही इमारतीची पाणी याच मुली केली आहे.