Home नाशिक महात्मा गांधी जयंती निमित सायबर सुरक्षा कार्यक्रम संपन्न

महात्मा गांधी जयंती निमित सायबर सुरक्षा कार्यक्रम संपन्न

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0098.jpg

मालेगाव,(संदीप पवार प्रतिनिधी)
साथी प्रतिष्ठान तर्फे महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने खास वयात येणाऱ्या मुला मुलींसाठी सायबर सुरक्षा आणि अवेयरनेस प्रोग्रॅम घेण्यात आला होता.
साथी प्रतिष्ठान चे सस्थापक राजेद्र(भैया)भोसले यानी महात्मा गांधी व लालबहादुर शास्री याच्या
प्रतीमेचे पुजन केले या कार्यक्रमाला
अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी भेटला.

एका क्लिकवर जगाची माहिती मिळवणाऱ्या आणि या देशाची भावी पिढी असणाऱ्या तरुण तरुणींसाठी ही कार्यशाळा म्हणजे एक प्रकारचा anti virus च होता.
नव्या युगाची ,नवी माहिती आणि आव्हाने यावर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमासाठी
वक्त्या- मुक्ता चैतन्य यानी चागल्या प्रकारे विध्याथीना मार्गदर्शक केले
साथी प्रतिष्ठान चे संस्थापक व मार्गदर्शक राजेंद्र भोसले,आधारस्तंभ उमेश बापू अस्मर,ताऊभैय्या परदेसी, अजय शहा यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here