आशाताई बच्छाव
बोळेगाव ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल जी तुकडेकर बिनविरोध
नांदेड़ बिलोली
बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विश्व हिंदू परिषदेचे कट्टर समर्थक विठ्ठल तुकडेकर यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच राधिका बोधन्नापोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बोळेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विठ्ठल तुकडेकर यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी सरपंच राधिका बोधन्नापोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अशोक चिंतले यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी विठ्ठल तुकडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक
ग्रामपंचायत सरपंच
राधिका विश्वनाथ बोधन्नापोड, सदस्य रेड्डी इरन्ना गड्डापोड, अशोक गणू चिंतले, श्रीमती रूक्मिणी हणमंत गोणेकर, सौ. विजयलक्ष्मी शंकर गड्डापोड, श्रीमती प्रणिता सुरेश गोणेकर, श्रीमती जमुनाबाई परमेश्वर वाघमारे, श्रीमती अंजनाबाई पिराजी हुस्सेपोड आदी सदस्य उपस्थितीत होते. ग्रामविकास अधिकारी ए. जी. पाईलवार यांनी बिनविरोध झाली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शुभेच्छा दिल्या.
काम केले. बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गणेश सोंडारे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरिक्षक ज्योती बळेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सगरोळी बिटचे पोलीस हे. कॉ. रंजीत मुदिराज, होमर्गाड उपस्थित होते. तुकडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी भंडारा गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. धोडीबा शिरगिरे, लक्ष्मण बोधन्नापोड तंटामुक्ती अध्यक्ष, गंगाराम गोणेकर यांनी






