Home नाशिक झोडग्यात लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहत साजरी

झोडग्यात लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहत साजरी

300

मालेगाव कार्यालय

IMG-20230801-WA0052.jpg

प्रतिनिधी सुभाष अंकुशे युवा मराठा न्युज 

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची 103वी जयंती मोठया उत्साहत साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष. समाधान जाधव. व संभाजी बंडु बच्छाव यांनी प्रतिमेचे पूजन केले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडे व भाषणे झाली या वेळेस मोठया प्रमाणात सर्व समाज बांधव व नागरिक उपस्थित होते तसेच जनता विद्यालय झोडगे व लोकशाहिर आण्णा भाऊ साठे नगर येथे वृक्षरोपन करण्यात आले

Previous articleम्हसदी परिसरात पावसाअभावी नदी नाले कोरडे
Next articleदहिवडी पोलिसांनी लावला दारूच्या अड्याला सुरुंग..! सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या टीमची सर्वात मोठी कारवाई..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.