Home गडचिरोली धानोरा वैद्यकीय अधीक्षकांचे डॉक्टरांनवर नियंत्रणच नाही! नर्स,कंपाउंडर असून कामाचीच नाहीत.!

धानोरा वैद्यकीय अधीक्षकांचे डॉक्टरांनवर नियंत्रणच नाही! नर्स,कंपाउंडर असून कामाचीच नाहीत.!

90

आशाताई बच्छाव

Screenshot_20230801-220900_WhatsApp.jpg

धानोरा वैद्यकीय अधीक्षकांचे डॉक्टरांनवर नियंत्रणच नाही! नर्स,कंपाउंडर असून कामाचीच नाहीत.!

वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त

 

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत येत असलेले धानोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टरआर.एन.
गजभे यांचे वैद्यकीय अधिकारी व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अजिबात नियंत्रण नसल्यामुळे धानोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे अतिशय हाल होत असून अनेक रुग्णाना आरोग्य सेवेपासुन मुकावे लागत असल्याचे रुग्णाकडून व रुग्णाच्या नातेवाहिकाकडून सांगितले जात आहे.
. यां गंम्भीर बाबीला वैद्यकीय अधीक्षक आर. एन. गजभे हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

धानोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या सुरज गुंडमवार या तरुणावर नुकताच प्रसंग ओढवल्याचे त्यांच्याकडून सांगितले जातआहे.
सुरज गुंडमवार यांना त्यांच्या गाडीचा स्टॅन्ड त्यांच्या पायाच्या अंगठ्याच्या नखाला लागून नख पूर्ण बाहेर निघून मोठ्या प्रमानात रक्तस्त्राव सुरू असताना, दिनांक 31.07.2023 ला अंदाजे दुपारी तीन ते साडे तीनच्या सुमारास उपचारासाठी धानोरा रुग्णालयात गेले असता.वैद्यकीय तपासणी तर सोडा कार्यरत नर्स,व कम्प पाऊडर यांनी एकमेकांकडे बोटे दाखवून उपचारासाठी आलेल्या सुरज गुंडमवार यांची जणू एकप्रकारची थट्टा सुरु करण्याचीच कामे केली.अर्धा तास वाट बघून सुद्धा ड्रेसिंग तर सोडा कोणी जखम सुद्धा बघितली नाही विचारना केली असता
या प्रसंगी वैधकीय अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना विचारणा केली असता उडवाऊंडवीचे उत्तरे देऊन मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधीक्षक यांच्या बेजबाबदार व निष्क्रियते पणामुळे धानोरा उपजिल्हा रुग्णालय वाऱ्यावर असल्याचे दिसून आले.अश्या निष्क्रिय बेजबादार वैधकीय अधीक्षक यांची त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेली आहे.

Previous articleकरडखेड-मरखेलच्या खड्डेमय रस्त्यावर भारत राष्ट्र समितीचे (BRS) बेशरम आंदोलन…
Next articleम्हसदी परिसरात पावसाअभावी नदी नाले कोरडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.