Home नाशिक वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी दरसवाडी विकास संस्थेचे चेअरमन उमेश...

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी दरसवाडी विकास संस्थेचे चेअरमन उमेश आप्पा चव्हाण

171
0

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0007.jpg

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी दरसवाडी विकास संस्थेचे चेअरमन उमेश आप्पा चव्हाण

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

दरसवाडी (हिरापूर) तालुका चांदवड विकास संस्थेचे चेअरमन, ओम चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर मठाधिपती तथा विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच महाराष्ट्र राज्य मुख्य सदस्य नाथभक्त उमेश केशवराव चव्हाण यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे .
वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर) यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांच्या शिफारशीनुसार व शंकरराव छबू कोल्हे नैताळे (मतोबाचे) यांच्या सुचनेनुसार वारकरी संप्रदायाबद्दलची असलेली निष्ठा व भाव लक्षात घेऊन उमेश आप्पा चव्हाण यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर), प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के, प्रदेश संघटक शरद कैलास आढाव, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव, ह भ प नामदेव शंकर पिचूर्ले रत्नागिरी, ह भ प राजेंद्र महाराज पाटील, मयूर वाजगे नागपूर शहर अध्यक्ष,वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, संघटक दता महाराज जाधव वागळुदकर, उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार साहेब पनवेल, ॲड भाऊसाहेब गंभीरे साहेब नासिक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड साहेब लासलगाव ,विठ्ठल रखुमाई ग्रुपचे मुख्य मार्गदर्शक रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ आहेरगाव, सौ शुभदाताई लोहार सांगली, विठोबा दादा आवारे शिरवाडे ,विनायक महाराज वाघ धामोरी, वर्षाताई काळे/ कोकाटे बीड, माऊली कन्या दीपालीताई घोडके पुणे, रामायणाचार्य राम महाराज उदागे, रामायणाचार्य मीनाताई महाराज मडके नेवासा, नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे, विठ्ठलराव कान्हे खडक माळेगाव, अध्यात्मिक विचार मंच संचालक भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे चांदवड, सौ कांताताई इंगळे /जाधव घाटकोपर, शशिकांत दादा आवारे शिरवाडे, बाळासाहेब बारहाते संवत्सर, उत्तमराव शिंदे हरसुले, सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, सौ मनिषाताई भोर निफाड, प्राचार्य सी डी रोटे सर, लक्ष्मणराव आवारे सर चांदवड, ज्येष्ठ शिक्षक एन पी गवळी सर विंचूर, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर, श्रावण नाना आवारे ,पुंडा बापू देशमुख, मच्छिंद्र आवारे शिंदी, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव ,अशोकराव पगार सर मनमाड, भास्कर आबा मांजरे धामोरी, बाबुराव पाटील सानप सोनेवाडी अरुण दादा कातकाडे शिवडी, पत्रकार किरण कुमार आवारे शिरवाडे वाकद, विठ्ठलराव कोटकर साहेब आंबेवाडी, भाऊसाहेब भवर बेहड, नवनाथ किरकाडे पुरणगाव, शंकरराव भवर, अरुण घायाळ नैताळे,जयाताई निचीत सोनेवाडी, रिनाताई सोनवणे, रमाताई आठवले, मंगलताई सासवडे, संगिताताई तावरे शिक्रापूर पुणे आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.

Previous articleमराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार
Next articleठेंगोडयाची जिल्हा परीषद शाळा धोखेदायक     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here