Home नांदेड देगलूर शहर व तालुका गुटखा विक्रीचे केंद्र म्हणून ओळख

देगलूर शहर व तालुका गुटखा विक्रीचे केंद्र म्हणून ओळख

107
0

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0012.jpg

देगलूर शहर व तालुका गुटखा विक्रीचे केंद्र म्हणून ओळख

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे, युवा मराठा नूज नेटवर्क.

देगलूर शहर व तालूक्यामध्ये गुटखा सहज उपलब्ध हवे त्या प्रमाणात मिळत आहे.इतर प्रांतातून आयात करून हा गुटखा बागन टाकली येथे साठविण्यात येत आहे व येथूनच संपूर्ण शहर आणि तालुक्यामघ्ये विक्री करण्यात येत आहे, गुटखा माफियाने आता आपले पाय बिलोली,मुखेड,नांदेड जिल्हातही पसरलेले आहे,
दरम्यान या गुटखा माफियावर देगलूर येथील पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असून या गुटखा माफियाची कोणीही काही वाकड करू शकत नही असा आत्मविश्वास गुटखा माफिया दाखवीत असल्याने त्यांच्या मुजोरीपणास पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचे दिसते.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंदी आहे याचाच फायदा घेत काही गुटखा माफियानि व अवैध धंदे चालकांनी इतर प्रांतातून गुटखा आयात करून छुप्या मार्गाने विक्री करत आहेत.
हा सर्व प्रकार पोलीस प्रशासनाला स्पष्ट पणे दिसत असला तरीही या गुटखा मिफियावर कोणत्या ही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याचे दिसून येत आहे.
गुटखा मिफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी असे जनतेतून मत वक्त होत आहे.

Previous articleसमृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleशहादा तालुक्यात कृषी विभागाची मोठी कारवाई HTBT बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here