Home नाशिक मालेगाव शहरात होणार पाणीपुरवठा उशिराने   

मालेगाव शहरात होणार पाणीपुरवठा उशिराने   

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0000.jpg

मालेगाव शहरात होणार पाणीपुरवठा उशिराने     मालेगाव प्रतिनिधी आंशुराज पाटिल विजय चांदणे युवा मराठा न्युज / शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे पत्रान्वये दि.२३/०५/२०१३ रोजी २२०/३३ सामने सबस्टेशन येथे एक्सप्रेस फीडरवरील तांत्रिक कामे करणे आवश्यक असल्याने विज पुरवठा खंडीत होणार असलेबाबत मालेगाव महानगरपालिकेस कळविण्यात आलेले आहे. त्यानुसारं सदरचे काम करणे अत्यंत आवश्यक असल्याने उक्त कामांसाठी गिरणा पम्पींग स्टेशन येथील विद्युत पुरवठा मोठ्या कालावधीसाठी खंडीत होणार असून, सदर कामाकरीता Shut Down करावा लागणार आहे.

सदरचे काम करणेकामी दि. १३/०५/२०२३ (शनिवार) रोजीचा शहरातील पाणी पुरवठा करणे अशक्य होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पाणी पुरवठा एक दिवस आड करण्यात येईल. गिरणा धरण येथे महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कंपनी मार्फत Shut Down घेतल्याने दि.१३/०५/२०२३ रोजी नियोजित पाणी पुरवठा हा दि. १४/०५/२०२३ रोजी तसेच १४/०५/२०२३ रोजीचा पाणी पुरवठा दि. १५/०५/२०२३ रोजी करण्यात येईल, अशी माहिती मालेगाव महानगरपालिका मालेगाव जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे यांनी दिली नागरीकांनी नोंद घ्यावी

तरी नागरीकानी वरील तांत्रिक अडचण विचारात घेऊन उशीराने होणान्या पाणीपुरवठया बद्दल मालेगाव महानगरपालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे.

Previous articleवावर वांगणी आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleमहाराणा प्रतापसिंह स्वातंत्र्याचे जनक – सुर्यवंशी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here