Home अमरावती अमरावती जिल्ह्यात अवतरला “तव्यावर बसून लोकांना बिडया फुंकया फुंकता शिव्या देणारा” तथाकथित ...

अमरावती जिल्ह्यात अवतरला “तव्यावर बसून लोकांना बिडया फुंकया फुंकता शिव्या देणारा” तथाकथित  बाबा स्वतःला देव मानतो तेव्हा….; म्हणे स्वातंत्र्य आरती महिमा.

40
0

आशाताई बच्छाव

अमरावती जिल्ह्यात अवतरला “तव्यावर बसून लोकांना बिडया फुंकया फुंकता शिव्या देणारा” तथाकथित  बाबा स्वतःला देव मानतो तेव्हा….; म्हणे स्वातंत्र्य आरती महिमा.
अमरावती.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ.
दैनिक युवा मराठा नेटवर्क.
अमरावती जिल्ह्यातील मार्डी गावात भोंदू बाबांचा सरावा. आश्रमातील फलकातून सांगतो महात्मा; अंधभक्त होऊ लागले डोळस. गरम तव्यावर बसून भक्तांना अश्लील आणि अश्लाध्य भाषेत शिवीगाळ करणारा तथाकथित गुरुदास बाबा चा व्हिडिओ व्हायरल होताच, मराठीतून रफूचक्कर झाला असताना, त्याच्या त्या”गरम तवा”प्रयोगातील भंकपणावर लोक उघडपणे बोलू लागले आहेत. अरे हे तर काहीच नाही, त्याने तर स्वतःच स्वतःला देवत्व प्राप्त करून दिले आहे. त्याच्या आश्रमातील मोठ मोठ्या फोकातून तो कसा आत्मज्ञानी संत आहे, त्याचा दाखला मिळतो. कळस म्हणजे, त्याने स्वतःवर आरती बनवून घेतली असून, संताप जनक प्रकार उघड झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने तो बाबा सुनील कावलकर उर्फ गुरुदास बाबा यांनी मार्डी गावातून राम राम ठोकल्याने गावकरी उघडपणे बोलत असताना अंधभक्त ही तुळस लागले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पोलीस व धर्मदाय आयुक्त यांनी त्याच्या आश्रमाची, देणग्याची व एकूण विवाहाराची तपासणी करावी, त्यातून गुरुदास बाबाचे बँक आणि नौटंकी बाग आता की रूप जनतेसमोर येईल, अशी अमरावती जिल्ह्यातील माझी करायची भावना आहे. स्वतःला बाबा समजून गजानन महाराजांच्या जाती कुळातील म्हणेपर्यंत त्याची मजूर गेली आहे. तो सामान्यांना”उल्लू”बनवत त्यांना देणगीसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोपही माडीकरांनी केला आहे. आरतीतून आत्मस्थिती गरम तव्याच्या एका कोपऱ्यात अवधे काही सेकंद बसून आपल्या कधीकधी दैवी शक्ती संचालक असल्याचा भंकम दाबा करणारा हा भोंदू बाबा गुरुदास बाबा पोलिसांना चुकवु लागला आहे. त्यातूनच त्यांच्या बँक ऑफ पणाची प्रचिती आहे. पळस म्हणजे स्वतःला देव म्हणून घेणारी आरती देखील त्याच्या दरबारात गायली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. ही आरती समाज माध्यमावर उपलब्ध आहे. मराठी गावा त सारख्या छोट्याशा खेड्यात विस्तीर्ण जागेत दोन-चार गाई साठी गौरक्षण चालवणाऱ्या व विशिष्ट दिवशी महाप्रसाद देणाऱ्या या भोंदू बाबा गुरुदत्त बाबा ने स्वतःलाच ईश्वर संबोधुन संत परंपरेचा अपमान चालू आहे याची अपमान चालवील्याची संतप्त भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे. जय जय गुरुदास भगवान! संत गजानन माऊली, संत साईबाबा यांच्या क्रमानेच हा भोंदू बाबा गुरुदास बाबा त्यांचे दुःख करण्यासाठी अवतरले आहेत, असा दावा गुरुदास बाबाच्या आरती मध्ये करण्यात आला असून, आरती त्याला जय जय गुरुदास बाबा भगवान, मराठी गावी प्रकटला करण्या जनकल्याण”असे संबोधण्यात आले आहे. आरती नुसार, मतलबी या जगातमध्ये तुच एक सखा जर आहेस, तर हा गुरुदत्त बाबा स्वतःवरील संकट हरण्यासाठी गावाबाहेर का पडला, यातच त्याचा प्रयोगातील, दव्य शक्तीचा दाव्यातील फोलपणा दडल्याची बहुसंख्यांक त्याची भावना आहे. अंध्यांना दृष्टी आल्याचा दावा करत असतो जरूर खोऱ्यांनी मारल्यामुळे जखमी झालेल्या व त्या प्रकरणी पोलिसांना शरण गेलेल्या हा भोंदू बाबा गुरुदास बाबाच्या कृपेने आंधळ्याला दृष्टी येऊ लागली, पांगळे चालू लागले. रोगी बरी होऊ लागले, लोकांचे व्यसने व दारू सुटू लागली असा दावा त्याच्या आश्रमातील आत्मस्थितीवर फलकातून करण्यात आला आहे त्या दाव्याचे व्हायरल व्हिडिओ नंतर खिल्ली उडवली जात असून, म्हणत आमचा प्रश्न आहे, चमत्कारी आहे तर पोलिसांच्या समोर का गेला नाहीस, लाख मोलाचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याचे उत्तर देण्यासाठी सुनील गावकर उर्फ गुरुदास बाबा महाडी गावात केव्हा पोहोचतो आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here