Home नाशिक नाशिक रोडच्या मनसेच्या रोहन देशनपांडे यांच्या संपर्क कार्यलयावर दगडफेक,परिसरात तणावच वातावरण निर्माण

नाशिक रोडच्या मनसेच्या रोहन देशनपांडे यांच्या संपर्क कार्यलयावर दगडफेक,परिसरात तणावच वातावरण निर्माण

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20230330-WA0003.jpg

नाशिक रोडच्या मनसेच्या रोहन देशनपांडे यांच्या संपर्क कार्यलयावर दगडफेक,परिसरात तणावच वातावरण निर्माण

नाशिक प्रतिनिधी हारुन शेख़
नाशिकरोड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी रोहन देशपांडे यांच्या “राजगड ” या संपर्क कार्यालयावर काही अज्ञातांकडून मध्यरात्रीच्या दगडफेक करत या ठिकाणी असलेल्या पोस्टरवर धुंकण्याचा प्रकार घडल्याने परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं.यावेळी रोहन देशपांडे आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.तर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना निवेदन देत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी कारण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलीसांनी गस्त वाढवून टवाळखोरांना अटक करण्याची मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे यांनी केली आहे.यावेळी मनसेचे पूर्व विभाग निरिक्षक प्रमोद साखरे,कामगार नेते प्रकाश कोरडे,उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे, नाशिक रोड कृती समितीचे विजय जाधव, विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूल ,विद्यार्थी सेना महाराष्ट्र सचिव बाजीराव मते, शहराध्यक्षा स्वागता उपासनी ,मध्य विभाग अध्यक्षा मीरा आवारे, उप शहराध्यक्ष विनायक पगारे,विजय बोराडे,सोनू नागर्रे ,मयुर कुकडे आदीनसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Previous articleजागर हिंदुत्वाचा जोगवा आई भगवतीचा
Next articleराष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याच्या आकाश पवार व किरण पाटील यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here