Home गडचिरोली माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते बोधली येथील “ला वालोर ” रेस्टॉरंटचे...

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते बोधली येथील “ला वालोर ” रेस्टॉरंटचे उदघाटन

159

आशाताई बच्छाव

IMG-20230117-WA0040.jpg

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते बोधली येथील “ला वालोर ” रेस्टॉरंटचे उदघाटन

गडचिरोली :- सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
गडचिरोली तालुक्यातील बोधली येथे नव्याने उघडण्यात आलेल्या “ला वालोर” या रेस्टॉरंट चे उदघाटन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ताकसांडे, भाजपचे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नरेंद्र भांडेकर, विलास नैताम, दिनेश आकरे, ला वालोर रेस्टॉरंट चे संचालक यशवंत बुरले, आकाश बुरले, मयूर डोईजड, करुणा भुरसे उपस्थित होते.
याप्रसंगी योगीताताई पिपरे व मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून फीत कापून नवीन रेस्टॉरंट चे थाटात उदघाटन करण्यात आले यावेळी गडचिरोली व बोधली येथील नागरिक उपस्थित होते.

Previous articleनागरीकांनी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे
Next articleतामलवाडी येथे छत्रपती संभाजी राजे राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.