Home नांदेड राष्ट्रीय पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्षपदी श्री सय्यद नविद अंजुम यांची निवड झाल्याने...

राष्ट्रीय पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्षपदी श्री सय्यद नविद अंजुम यांची निवड झाल्याने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार.

134

आशाताई बच्छाव

IMG-20221218-WA0020.jpg

राष्ट्रीय पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्षपदी श्री सय्यद नविद अंजुम यांची निवड झाल्याने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर येथील साप्ताहिक ताजा हालात. व ताजा हालात न्यूज चॅनलचे संपादक श्री सय्यद नवीद अंजुम यांची राष्ट्रीय पत्रकार संघ (भारत ) मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे चंद्रकांत गज्जलवार पत्रकार तथा लोकजाणीव न्यूज लाईव्ह चे संपादक यांच्यावतीने शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. यावेळी चंद्रकांत गज्जलवार पत्रकार तथा लोकजाणीव न्यूज लाईव्ह चॅनलचे संपादक, भीमराव भाटापुरकर जिल्हा कोषाध्यक्ष बसपा, पंडित वाघमारे वन्नाळीकर बसपा देगलूर विधानसभा महासचिव, भीमराव भास्करे, भीमराव दिपके पत्रकार, मारुती काळे घाटापुरकर, पंढरी सूर्यवंशी बिजलवाडीकर, पंढरी कांबळे येरगी, मारुती देगावकर पत्रकार आदी उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांचा निषेध
Next articleनगरपालिकेच्या हलगर्जी पणाचा नागरिकांना निष्कारण त्रास सोसावा लागतो- तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.