Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान!

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20221216-WA0021.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान!
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
तळा, रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांना श्री चंद्रकांत रोडे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी रायगडच्या माजी पालकमंत्री आ आदिती तटकरे, नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सर्व नगरसेवक व नगरसेविका, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मारोती शिर्के गुरुजी, उपाध्यक्ष पुरूषोत्तम मुळे, सचिव मंगेश देशमुख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रविभाऊ मुंढे, बाळासाहेबांची शिवसेना शहर अध्यक्ष राकेशशेठ वडके, तळा नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या नेहा पांढरकामे, गो म वेदक विद्यालयाचे चेअरमन महेंद्रशेठ कजबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्रीराम कजबजे, शिवसेना नेते लिलाधर खातू, ॲड उत्तम जाधव, ॲड चेतन चव्हाण, ॲड रोशन पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीकांत नांदगावकर पत्रकारितेच्या माध्यमातून तळा तालुक्यातील पाणी, कचरा, रस्ते, कृषी, आरोग्य, शैक्षणिक आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा विचार करून सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पत्रकार श्रीकांत नांदगावकर यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संघटक साहेबराव कोळंबिकर, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर, रायगड जिल्हाध्यक्ष ॲड रत्नाकर पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आमले, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय दळवी, तळा तालुका अध्यक्ष सुरेंद्र शेलार आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here