Home गडचिरोली आविस कडून ग्रापं मादारामसाठी सरपंच व सदस्यपदासाठी नामांकन अर्ज दाखल आविस सिरोंचा...

आविस कडून ग्रापं मादारामसाठी सरपंच व सदस्यपदासाठी नामांकन अर्ज दाखल आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या प्रमुख उपस्थिती

104

आशाताई बच्छाव

IMG-20221204-WA0061.jpg

आविस कडून ग्रापं मादारामसाठी सरपंच व सदस्यपदासाठी नामांकन अर्ज दाखल

आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या प्रमुख उपस्थिती

सिरोंचा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आगामी होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणूकीसाठी आदिवासी विद्यार्थी संघटनेकडून ग्राम पंचायत मादाराम च्या निवडणुकीसाठी आज तहसील कार्यालय सिरोंचा येथे नामांकन अर्ज दाखल केले आहे.
आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विभागीय नेते तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली आविस सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालय सिरोंचा येथे ग्राम पंचायत मादाराम च्या निवडणुकीसाठी अविसकडून सरपंच व सदस्यपदासाठी नामांकन अर्ज दाखल केले आहे.
यावेळी सरपंच उमेदवार दिवाकर कोरेत,सतीश गावडे,
सुरेश बेडकी,प्रशांत गावडे,शारदा तोर्रेम,इंदिरा कोरेत,गंगूबाई कोडापे, सोनी कोरेत,सुनीता मडावी,सरिता मडे,इरपा मडावी,समय्या अल्लूरी, वेंकटस्वामी रामटेके, महेश भंडारी,सतीश भंडारी,योगेश नासानी,अशोक गावडे,शंकर तोर्रेम,व्यंकटी कोरेत,बानय्या कोरेत,उमेश गावडे,भगवान मडावी,राकेश मडावी,चंद्रकांत मडावी,
अनिल मडावी,महेश गावडे,सीरिया गावडे,महेश गावडेसह ग्राम पंचायत मादाराम हद्दीतील अविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.