• Home
  • चारगावं येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडून मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत

चारगावं येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडून मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत

आशाताई बच्छाव

IMG-20221126-WA0075.jpg

चारगावं येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडून मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत
गडचिरोली ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )
राज्याचे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय विजय भाऊ वडेट्टीवार हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता चारगावं येथील काँग्रेस चे कार्यकाते महादेव कुमरे, राजेश्वर वेलके श्रीकांत बहिरवार यांनी मृतक चेतन रवी कुमरे यांचे विषयी माहिती दिली होती
मृतक चेतन हा दिनांक 30/10/2022 ला सावली तालुक्यातील जनकापूर येथे आजीच्या मरणाला गेला होता असोला मेंडा नहरात अंघोळीला गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता तो 19 वर्ष वयाचा होता आपल्या चांगल्या सवई मुळे तो आपल्या मित्रांत विशेष लोकप्रिय होता त्याच्या मृत्यू मुळे संपूर्ण चारगावं येथे दुःखाचे डोंगर कोसडले होते
दरम्यान माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांना सदर बाब माहिती होताच त्यांनी ततकाळ मृतकांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत पाठविली
सदर आर्थिक मदत ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव कुमरे व उपसरपंच राजेश्वर वेलके यांचे हस्ते देण्यात आली यावेळी सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, सरपंच ज्योती बहिरवार, श्रीकांत बहिरवार, माणिकचंद खोब्रागडे, रुपाली मडावी, सरला डोंगरे, निरोपमडावी, सुभाष मेश्राम, सुनील बंबोळे, शालिक कुमरे, अमर बुरिवार उपस्थित होते
जनसेवा hi👌खरी ईश्वर सेवा हे माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांचे जीवनाचे ध्येय आहे आज चारगावं येथे जनतेला दिसून आली राजकारणापाली कळे जाऊन सामान्य माणसाची सेवा माननीय विजय भाऊ वडेट्टीवार करीत असतात अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली

anews Banner

Leave A Comment