Home नंदुरबार सांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी……..

सांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी……..

235

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0108.jpg

सांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी……..

नंदुरबार,(सागर कांदळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-मा.खासदार अशोकजी नेते यांचा नंदुरबार या ठिकाणी सांसदीय संकुल परियोजना यासंबंधी अभ्यास दौऱ्याच्या प्रसंगी नंदुरबार येथे मा.गजाननंजी डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न..

नंदुरबार जिल्हा हा बहु आकांशीत आदिवासी जिल्ह्यांची ओळख आहे‌.त्यासाठी अभ्यास दौऱ्या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील उल्लेखनीय नाविन्यपूर्ण विकास व्हावं यासाठी कामाची पाहणी केली.

या दरम्यान मान.श्री.व्ही. सतीशजी, मान श्री.समीर उरावजी राष्ट्रीय अध्यक्ष अनु. जनजाती मोर्चा, विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री, खासदार अशोक जी नेते,खासदार हिना गावित व कालीराम मांझी राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,उपस्थित होते

Previous articleआज समाजाला संतांच्या आध्यात्मिक विचारांची गरज माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन
Next articleग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.