Home गडचिरोली कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20221108-WA0021.jpg

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला निषेध

अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे                                                                गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सत्तार यांनी महाराष्ट्राला कलंक लावला असून त्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा दिला इशारा

सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची केली मागणी
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  निषेध केला. आपल्या उग्र आंदोलनात अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्याला जोडे मारले. सत्तार यांनी महाराष्ट्राला कलंक लावला असून त्यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय. सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here