आशाताई बच्छाव
बीड बायपासला उड्डाणपुलाची गरज बीड,(प्रसन्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) शहरा बाहेरून जाणारा सोलापूर धुळे महामार्गावर बीड बायपास वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे काल तर चक्क एका ट्रकने दुचाकी स्वरास धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तरी प्रशासनाला या भागातील लोकांनी वारंवार विनंती करून देखील छत्रपती संभाजी महाराज चौकात उड्डाणपुलाची मागणी जनतेतून होत आहे तरी हे वारंवार अपघाताचे सत्र रोखण्यासाठी या भागात उड्डाणपूलांची नितांत गरज आहे