आशाताई बच्छाव
शिवरत्न जिवा महाले यांची 387 वी जंयती उत्सवात नांदगांव येथे साजरी। नांदगांव शहरातील शनि मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंग रक्षक शिव रत्न जिवा महाले यांची 387 वी जंयती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे, अध्यक्ष अॅड भालचंद चैॉधरी हे होते, यांच्या हस्ते शुर वीर शिव रत्न जिवा महाले यांच्या प्रतिमेस,हार घालुन स्मरण करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक समाजाचे अध्यक्ष विजय निकम बोलत होते की शिव रत्न जिवा महाले यांच्या सारखे आपण समाजाशी प्रामाणिक रहावे असे ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते नाभिक समाजातील रविन्द्र बिडवे, निलेश बनबेरु,नानु निकम सतिष बिडवे,शरद बिडवे ,निलेश निकम बाऴासाहेब निकम, नरेंद्र निकम ,निलेश बिडवे विजय गायकवाड़ देविदास निकम कैलास चैॉधरी संजय मोकऴ,सह सुरजमल संत,दीपक झुंजारराव आदी नाभिक समाजातील समाज बांधव उपस्थित होते
अनिल धामणे नांदगाव