आशाताई बच्छाव
कंधार तालुक्यातील कौठा येथील सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी प्रतापराव देशमुख तर व्हाईस चेअरमन पदी वैजनाथ हत्ते यांची बिनविरोध निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज कौठा ता.कंधार येथे सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी प्रताप देशमुख व व्हाईस चेअरमन पदी वैजनाथ हात्ते यांची बिनविरोध निवड सर्व गावकऱ्यांनी मिळून केली त्यावेळी सरपंच प्रतिनिधी शिवकुमार देशमुख उपसरपंच गंगाधर हात्ते तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी देशमुख आझाद ग्रूपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे ग्रामपंचायत सदस्य रामदास कापसे शंकर तंवडे रामदास देशमुख भूजंग देशमुख खुशालराव कापसे व्यंकटराव घोरपडे पत्रकार राजेश पावडे पत्रकार बालाजी पांचाळ निवड्णूक अधिकारी कोकणे साहेब सेक्रेटरी डुमने साहेब नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर सुब्बनवाड साहेब व सर्व कर्मचारी सह सर्व सोसायटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.