Home सोलापूर साडेतीन एकर उसाचा फड अचानक पेटला! गोपाळपूर नजीक उसाच्या शेतीला आग

साडेतीन एकर उसाचा फड अचानक पेटला! गोपाळपूर नजीक उसाच्या शेतीला आग

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0022.jpg

साडेतीन एकर उसाचा फड अचानक पेटला! गोपाळपूर नजीक उसाच्या शेतीला आग

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर: तालुक्यातील गोपाळपूर येथील एका शेतातील विजेच्या डीपीत शॉक सर्किट झाल्याने उसास आग लागली यात तीन एकर मधील ऊस जळाला, आगीची ची माहिती मिळताच पंढरपूर नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली यामुळे मोठे गोपाळपूर रांजणी धनंजय कुंभार यांचे शेत आहे शेतात विजेची डीपी असून रविवार सकाळी 11 वाजता डीपीत शॉप सर्किट झाल्याने उसास आग लागली
यांची माहिती कुंभार यांना कळताच त्यांनी लगेच पंढरपूर येथील अग्निशामक दलास संपर्क साधा काही वेळात अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आगीत सुमारे तीन एकर वरील ऊस जाळला आहे. अग्निशामक दलाने आग विझवण्यासाने मोठे नुकसान टळले. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती

Previous articleसमर्थांचे देव चोरणारे चोर ८ दिवसानंतरही मोकाटच!
Next articleपर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्वाधिक प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here