Home नांदेड श्री श्री प.पु सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती (लघु आळंदी) ता.मुखेड...

श्री श्री प.पु सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती (लघु आळंदी) ता.मुखेड आयोजित श्री क्षेत्र काशी येथे श्री शिव पुराण कथेचे भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात.

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0067.jpg

श्री श्री प.पु सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती (लघु आळंदी) ता.मुखेड आयोजित श्री क्षेत्र काशी येथे श्री शिव पुराण कथेचे भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान आयोजित श्री क्षेत्र काशी येथे शिवपुराण कथेची भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात झाली असूनही महाराष्ट्रातून व आंध्रातून भाविक कथेचे श्रवण करण्यासाठी श्री काशी येथे मठाधिपती श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली रुद्र , बिलवार्चना, सामूहिक जप, काकडा, हरिपाठ अशा भव्य स्वरूपात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे
कार्यक्रमा भव्य दिव्य स्वरूपात 22 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे
कार्यक्रमास उपस्थित माजी आमदार देगलूर विधानसभा मतदारसंघ सुभाष साबणे
श्री विजय पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष नायगाव
श्री लक्ष्मण ठक्करवार जिल्हा परिषद सदस्य नांदेड
श्री प्रकाश पाटील बेंबरेकर जिल्हा परिषद नांदेड( देगलूर कॉलेज देगलूर अध्यक्ष)
इत्यादी यांची आरतीसाठी उपस्थिती होती भव्य स्वरूपात कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here