आशाताई बच्छाव
निमगाव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) निमगाव ला हर हर तिरंगा 75 व स्वातंत्र अमृत उत्सव साजरा करण्यात आला निमगाव स्वतंत्र च्या अमृत अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद टी के आर एच विद्यालय निमगाव तीनशे फूट लांबीच्या राष्ट्रीय ध्वजाची यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली देशभक्तीवर घोषणांमुळे गाव दुमदुमून गेले होते राष्ट्रध्वज गावकऱ्यांसाठी हालाचा
विषय होता तो बघण्यासाठी ग्रामस्थांची गावात गर्दी केली होती नंतर शहीद जवान स्मारक संदीप हिरे येथे ध्वजारोहण आर्मी जवान निलेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आले नंतर ग्रामपंचायत निमगाव सरपंच सौ सरला जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली नंतर गावातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे पुतळाला पुष्पहार डॉक्टर सुभाष निकम दाभाडे सर सर्व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले कला महाविद्यालय निमगाव येथे ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक श्री गोविंद अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा नंबर एक इथली देवजारोहण ग्रामपंचायत सदस्य निमगाव श्री दशरथ हिरे यांच्या हस्ते करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सौ डॉक्टर माधुरी बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मल्टीपर्पज सोसायटी निमगाव इथले ध्वजारोहण डायरेक्टर श्री रामराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले टि के आर एच विद्यालय
निमगाव येथील ध्वजारोहण दाभाडे सर यांच्या हस्ते धरण करण्यात आले इंग्लिश मीडियम इथली ध्वजारोहण श्री अनिल हिरे यांच्या हस्ते करण्यात आले