Home गडचिरोली प्रवेश गावातच पण अध्ययनासाठी मात्र दुसरी कडे…!

प्रवेश गावातच पण अध्ययनासाठी मात्र दुसरी कडे…!

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0060.jpg

प्रवेश गावातच पण अध्ययनासाठी मात्र दुसरी कडे…!   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सध्या ११ वी १२ वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून परीक्षा तोंडावर आलंय पण गडचिरोली मध्ये इयत्ता ११वी आणि १२वी चे विद्यार्थी प्रवेश घेतात पण मात्र इतर राज्यात, जिल्ह्यात अध्ययनासाठी जातात माध्यमिक शाळांत शाळेच्या शासन निर्णयानुसार ७५ टक्के उपस्थिती आवश्यक आहे अन्यथा परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी अपात्र ठरतो.
तरी उपस्थित नसताना त्यांची उपस्थिती दाखवून शासनाची दिशाभूल करत आहेत.
तसेच या सर्व याचात स्थानिकांना प्रवेश मिळून त्यांचं शैक्षनिक नुसकान होत आहे या संधर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाढई यांनी मा. शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन उचित कारवाई करण्यात यावे असे या निवेदनातून सांगितले आहे तसेच 11 वी ला प्रवेश पाहिजे असल्यास मन विसे ला संपर्क करावे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा सचिव राजेंद्र गडपलिवर,जिल्हा उपाध्यक्ष हरीश वलादे, मनविसे तालुकाध्यक्ष हर्षल बोरकुटे, लिखित पिपरे, तालुकाध्यक्ष दीपक डोंगरे, उपाध्यक्ष संतोष नवलकर चेतन अगाळे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here