Home नाशिक उमेद ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

उमेद ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0040.jpg

उमेद ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत अंजग ता मालेगाव जी नाशिक यथे सर्व सामान्य
परितक्वता असलेल्या महिलाना

युवा मराठा नेटवर्क
प्रतिनिधी मालेगाव विभागीय संपादक निंबा जाधव

माहिती व मार्गदर्शन तालुका व्यवस्थापक समिती
देवरे सर मानकर सर बोरसे सर
व cc मॅडम स्वाती मानकर
ICRP सुनीता जाधव व ICRP प्रमिला शेलारICRP अनीता बिड़कर प्रत्येक घरोघरी जाऊन महिलाना उमेद अभियानाची दससुत्री नुसार समुहातील बचत का व कशासाठी करावी आरोग्य विषयी महिलाना माहिती दिली महिला एक नारी शक्ति असून तिला चुल आणि मुल शिवाय तिला काहि माहिती नसते परंतु किरकोळ खर्चातून बचेत करू शकते म्हणुन तर सावित्रीबाई फूले यानी दगड धोडे व शेण मारल गेल तरी सुध्दा सहन करून मुलीच्या जीवनात क्रांति केली स्री शिक्षणाचा हक्क महिलासाठी दीन दूबळ्यासाठी शेतमजुराना हक्क तसेच आज उमेद अभियान आपली ऊपजिविका कशी सुरू‌ होईल म्हणुन आम्हि असक्षम महिला सक्षमी करणाचा पाया हाती घेऊन बारा दिवसातून दहा समुह(बचत गट )स्थापन करण्यात आले पचायंत समिती मालेगांव उमेद अभियानाच्या
महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद
मिळाला
विशेष सहकार्य
अजंग गावात
गोकुळ सुर्यवंशी
व पत्रकार अहिरे

Previous articleमनोर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
Next articleजिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा व नवापूर तालुक्यांमध्ये विश्व आदिवासी गौरव दिन   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here