Home नांदेड खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित मँरेथान स्पर्धेचा शुभारंभ

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित मँरेथान स्पर्धेचा शुभारंभ

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0017.jpg

देगलुर (गजानन मारोतिराव शिंदे ,युवा मराठा न्यूज नेटवर्क) नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथे आयोजित खुली मॅरेथॉन स्पर्धेत हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करताना भाजपा नांदेड जिल्हासरचिटणीस तथा मा.अर्थ व नियोजन सभापती जि.प.नांदेड प्रविण पाटील चिखलीकर यावेळी माझ्या सोबत उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर सााहेब, मा.शिक्षण सभापती जि.प.नांदेड शिवराज पाटील होटाळकर, शिवाजी मामा तालुका अध्यक्ष ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंम्बरेकर, भाजपा देगलूर शहराध्यक्ष अशोक गंदपवार, भाजपा जेष्ठ नेते अशोक साखरे, मार्केट कमिटीचे सभापती अनिकेत पाटील राजूरकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पंकज देशमुख, प्रा.उत्तमकुमार कांबळे, भाजपा शहर सरचिटणीस गंगाधर दाऊलवार, नामदेव पाटील थडके, तुकाराम पाटील कोकणे अशोक कांबळे व उपस्थित भाजपा व युवा मोर्चा चे पदाधिकारी

Previous articleगावातील सरपंच सह गावकऱ्यांचे महावितरण कार्यालय समोर आमरण उपोषण
Next articleबारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here