Home गडचिरोली !!तालुक्यात लवकरच भव्य क्रीडांगण तयार करणार!! आ, डॉ, देवराव होळी

!!तालुक्यात लवकरच भव्य क्रीडांगण तयार करणार!! आ, डॉ, देवराव होळी

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0016.jpg

!!तालुक्यात लवकरच भव्य क्रीडांगण तयार करणार!!

आ, डॉ, देवराव होळी                                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

येथील स्थानिक विविध खेळ खेळणारे खेळाडू व विद्यार्थी युवकांनी
आमदार डॉ होळी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आज व शहरातील विद्यार्थी व खेळाडू युवक यांनी एकत्रित येऊन डॉ होळी यांना निवेदन देऊन शहरात लवकरात लवकर भव्य क्रीडांगण तयार करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी निवेदनाद्वारे खेळाडू विद्यार्थी यांनी आपली व्यथा मांडली प्रामुख्याने क्रीडांगण नसल्याने विविध तालुका स्तरावर खेळांचे आयोजन करण्यात व्यत्यय येत आहे त्यामुळे भविष्यात तालुक्यात चांगले
खेळाडू निर्माण होण्यास कठीनप्रद विषय होऊन बसला आहे स्थानिक खेळाडू आठवडी बाजारात खेळ खेळताना नगर पंचायत येथील कर्मचारी मज्जाव करीत आहेत , क्रीडांगण नसल्याने पोलीस भरती व व्यायाम करण्यासाठी जाणारे विद्यार्थी युवकांना मोठ्या वाईट प्रसंगाचा सामना करावा लागत आहे तसेच वयोवृद्ध नागरिकांना स्थानिक शहरात फिरण्यासाठी व विश्राम करण्यासाठी व्यवस्थित जागा निर्धारित नाही व तालुका प्रशासनाने निर्धारित जागेवर येथील अवैध अतिक्रमण हटवून या ठिकाणी सुसज्जित आत्याधूनिक स्विमींग पुल व रणींग ट्रॅक ,व सर्व खेळांचे पक्के क्रीडांगण तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी समस्त खेळाडू व विद्यार्थी युवकांना तत्काळ राज्य सरकार तर्फे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले प्रामुख्याने भाजपा पदाधिकारी दिलीप चलाख ,प्रतीक राठी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

Previous articleशेवटच्या टोका पर्यंतच्या (टेलपर्यंत) शेतीला पाणी मिळेल अशी सोय करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleउमराणेत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here