Home गडचिरोली गौसे आजम सेवा भावी संस्थेचे शाखाच्या वतीने श्रीरामपुरता अण्णा भाऊ साठे जयंती...

गौसे आजम सेवा भावी संस्थेचे शाखाच्या वतीने श्रीरामपुरता अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0057.jpg

गौसे आजम सेवा भावी संस्थेचे शाखाच्या वतीने श्रीरामपुरता अण्णा भाऊ साठे जयंती साजरी             गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

साहित्यरत्न लोकसाहिर अण्णा भाऊ साठे यांची जयंती श्रीरामपुर मधे वार्ड न : 1 सिदार्थनगर या ठिकाणी गौसे आजम सेवा भावी संस्था श्रीरामपुर शाखा च्या वतीने मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथि संस्थापक मुख्तार सय्यद व अध्यक्ष सुल्तान शेख व महा सचिव नौशाद भाई शेख उप कार्यध्यक्ष नदीम भाई शेख आकाश गालफाडे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमें ला पुष्पहरण अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी गौसे आजम सेवा भावी संस्था श्रीरामपुर शहर शाखे चे अध्यक्ष आकाश गालफाडे व कार्यकर्ते सचिन उमाप , पपु गलफाडे, राहुल गलफाडे, अमोल मोरे, दीपक बनर्जे यांनी मान्यवरचा सत्कार केला अण्णा भाऊ साठे यांनी जे समजा साठी व समाज सेवा समाज सुधारणा केली यांच्या मार्ग वर विचरा चा मार्गदर्शन घेऊन जातीय सर्व धर्मिय सम्मान करुन राष्ट्रीय एकता ची भावना समजा मधे निर्माण करण्याचा काम युवा पढ़ी ने केला पाहिजे असा संदेश गौसे आजम सेवा भावी संस्थाचे संस्थापक मुख़्तार सय्यद व अध्यक्ष सुल्तान शेख यांनी दिला

Previous articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्या खा.अशोकजी नेते.
Next articleदुचाकीवरून देशी दारूचा बॉक्स नेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here