Home गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना...

जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन.

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0025.jpg

जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांना अभिवादन.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// समाजवादी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी निमित्त जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी आम.डॉ.नामदेव उसेंडी, माजी जि.प.अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, जि.प.माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शंकरराव सालोटकर, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, रोजगार स्वयंम रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, अतुल मल्लेलवार, अनिल कोठारे, काशीनाथ भडके, एस. डी. भांडेकर, दिवाकर निसार, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढिवरू मेश्राम, समीर ताजने, लालाजी सातपुते, कुणाल पेंदोरकर, सुधीर बांबोळे, तौफिक शेख, गौरव येणपरेड्डीवार, विपुल एलट्टीवार, जावेद खान, कल्पना नंदेशवर, पौर्णिमा भडके, सुवर्णा उराडे, निकिता कुमरे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Previous articleशेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा : भाई रामदास जराते यांचे आवाहन
Next articleमा.उद्धवसाहेब………. गडचिरोलीतील समस्त शिवसैनिक तुमच्या पाठीशी…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here