Home गडचिरोली आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार...

आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रयत्नाने वेलगुर येथील सुरज विठल मडावी यांचे शव विच्छेदन झाल्यावर घरी पोहोचले..!!

104

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0044.jpg

आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रयत्नाने वेलगुर येथील सुरज विठल मडावी यांचे शव विच्छेदन झाल्यावर घरी पोहोचले..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार व आर्थिक मदत..!!                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र मा.दीपक दादा आत्राम यांच्या सहकार्य..!!

अहेरी तालुक्यांतील वेलगुर येतील सुरज विठ्ठल मडावी वय 19 वर्ष मुलगा व वडील दुचाकीने बाहेर गावी जाऊन येत असताना समोर येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने जबर मार लागले त्यांना लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरानी सुरज ला मृत घोषीत केले व वडिलांचे पायाला व डोक्याला दुखापद झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेपर करण्यात आले मात्र घरची परिस्थिती हलाखीचे असल्याने अडचण निर्माण झाली होती.सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपस्तीत होऊन मय्यत व्यक्ती नामे सुरज मडावीच्या शवविच्छेदन झाल्यावर वैकुंठरथ बोलावून त्यांना वेलगुर येथे पाठविण्यात आले व त्यांच्या नातेवाईकांना पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करण्यात आले..!!

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,आविसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,यांनी रुग्णालयात जावून भेट घेवुन सहकार्य केले..!!