Home गडचिरोली अपंगत्व रजनीकांतला माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून आर्थिक मदत

अपंगत्व रजनीकांतला माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून आर्थिक मदत

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220729-WA0026.jpg

अपंगत्व रजनीकांतला माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे कडून आर्थिक मदत                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली या गावात रमेश दांदेरा परिवारात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. एकीकडे मोठा मुलगा जन्मापासून अपंगत्व तर दुसरीकडे घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांचे कसेबसे पालन पोषण करत आले.काही दिवसांपूर्वी अपंग रजनीकांत यांचे आईची मृत्यू झाल्याने अपंग रजनीकांतचा पालन पोषण त्यांचे लहान बहीण करत आहे.
घरी अठराविसाव्या गरिबीत अपंग रजनीकांतचा पालन पोषण करणे कठीण जात असल्याची माहिती असरअल्ली येथील अविसच्या पदाधिकाऱ्यांनी माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडावार यांना देताच अपंग रजनीकांतच्या घरी भेट देऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.आणि शासनाकडून मिळणाऱ्या योजना दांडेरा कुटुंबा पर्यन्त पोहचवून देण्यासाठी अविस कटिबद्ध असल्याची यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.
यावेळी माजी जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,अविस अध्यक्ष बानय्या जनगाम,अविस जेष्ठ नेता शंकर मंदा,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला, धर्माय्या कोठारी,उपसरपंच सल्ला मॅडम,माजी सभापती भास्कर तलांडी,माजी जिप सदस्य अजय नैताम,सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सूरज गावडे,माजी सरपंच दिलीप गंजीवार,नप सिरोंचा स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,अविस शहर अध्यक्ष रवी सुलतान, मारोती गणापूरपूवार,किरण वेमुला, संतोष भिमकरी,अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला,सतीश जवाजी,साई मंदा, गणेश राच्चावार, विजय तुमडे,संजय चिंताकन्नी,सागर कोठारी,समय्या तोरकरी, सुकदेव, महेश तोरकरी, स्वामी चप्पिडी,सडवली राजु गूडूरी,दुर्गेश लांबाडी, लक्ष्मण बोल्ले,लक्ष्मण गावडे,कलाम शेख, विनोद भूपती, रमेश धर्मी,महेश तलांडी,संपत गोगुलासह सिरोंचा तालुक्यातील अविसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here