Home नांदेड पोदार जम्बो किडस मुक्रमाबाद येथे पालक मेळावा संपन्न

पोदार जम्बो किडस मुक्रमाबाद येथे पालक मेळावा संपन्न

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220706-WA0024.jpg

पोदार जम्बो किडस मुक्रमाबाद येथे पालक मेळावा संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी
बस्वराज स्वामी वंटगिरे ( युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुक्रमाबाद परीसरात नविनच सुरु झालेल्या पोदार स्कुल मध्ये पालकांच्या उपस्थितीत पाल्यांच्या विकासाच्या दृष्टीने नव नवीन संकल्पना आपल्याला कशा राबवता येतील देशातील नामांकीत पोदार शैक्षणिक संस्था वेळोवेळी मुलांच्या बुद्धी विकासासाठी नाविन्यपुर्ण योजना कशा आखता येतील यादृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर काय नवीन योजना राबविता येईल यासाठी स्वाती पोपट यांनी उपक्रम राबविलेले आहेत .नक्कीच पोदार स्कुलचा विद्यार्थी सर्व गुणसंपन्न असेल असे प्रतिपादन शाळेच्या संचालिका सौ.विना सुरेश राचलवार व शाळेतील सर्व स्टाफ श्री.खंडागळे सर ,सौ.कॕदरकुंठे मॕडम ,सौ.थळपत्ते मॕडम,सौ.खंडागळे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here