Home सोलापूर स्लग :- आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या ED (इन्फॉरसमेंट डायरेक्टरेट) चा...

स्लग :- आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या ED (इन्फॉरसमेंट डायरेक्टरेट) चा निषेध

147

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0005.jpg

स्लग :- आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या ED (इन्फॉरसमेंट डायरेक्टरेट) चा निषेध

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

आम आदमी पार्टी च्या दिल्ली राज्य सरकारचे आरोग्य मंत्री श्री सत्येंद्र जैन यांना केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या अख्त्यारीतील ED (एन्फोर्समेंट डायरेक्टरेट) ने अन्यायकारकरित्या अटक करण्याच्या कृतीचा निषेध मंगळवार दिनांक ३१/०५/२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता पूनम गेट, जिल्हा परिषद, सोलापूर येथे आम आदमी पार्टी सोलापूर तर्फे करण्यात आला.
दिल्ली राज्य सरकारचे आरोग्य मंत्री सतेंद्र जैन यांना या 8 वर्ष जुन्या प्रकरणात क्लिन चिट मिळून देखील केंद्र सरकारने जाणीवपूर्वक सतेंद्र जैन यांना अटक केलेलं आहे कारण सतेंद्र जैन हे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी आहेत आणि हिमाचल प्रदेश मध्ये भाजप निवडणूक हारणार असल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पदाधिकारी बोलताना म्हणाले..

Previous articleशहादाच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात, घाणीच्या साम्राज्याने मानव वस्ती ची जागा व्यापली.
Next articleसर्व राजकीय पक्ष्यांना बंडखोरांना खुश करण्यासाठी करावी लागणार तारेवरची कसरत..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.