Home नांदेड अंबुलगा येथे वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

अंबुलगा येथे वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

144

आशाताई बच्छाव

IMG-20220601-WA0001.jpg

अंबुलगा येथे वीज कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा (बु) येथील महिला चंद्रकलाबाई व्यंकटराव झाडे वय ४२ यांचे दि.३१ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता अंगावर वीज कोसळून जागीच दुर्दैवी आकस्मित मृत्यू झाला, सध्या मान्सून चे पूर्व आगमन होत असल्यामुळे हे अमोसमी अवकाळी वादळी वारे मोठ्या प्रमाणात वीजेच्या गडगडाटसह वीज कोसळून अनेक ठिकाणी जीवित हानी होत आहे,